साप्ताहिक जीवनदर्पणने ejeevandarpan.com च्या माध्यमातून डिजिटल मीडिया विश्वात पदार्पण केले आणि वाचकांनी भरघोस प्रतिसाद देऊन आमचा उत्साह द्विगुणित केला . फक्त तीन महिन्यात हजारो वाचकांनी जीवनदर्पण च्या संकेतस्थळाला भेट दिली . अनेकांनी प्रत्यक्ष भेटून ,फोन वर ,मेसेज द्वारे अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या . म्हणूनच अधिक आत्मविश्वासाने काम करत आपल्यासेवेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोबाईल ऍप लॉंच करत आहोत . गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण पुन्हा त्याच आपुलकीने या उपक्रमाचे स्वागत कराल याबद्दल विश्वास आहे . जीवनदर्पण मोबाईल ऍप चे मुख्य आकर्षण म्हणजे हा आपल्याला सर्व बातम्या वाचून दाखवणार आहे . तसेच आपल्याला सुविधाजनक आकारात फॉन्ट सेट करण्याची सुविधा आहे .या सोबत लवकरच ऍप धारकांसाठी आकर्षक पारितोषिक योजना घेऊन येत आहोत . व्हिडिओ न्यूज साठी पण काम प्रगतीपथावर आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या परिसरातील लाईव्ह बातम्यासह अपडेट राहता शक्य आहे.शिवाय आपला आपुलकीचा हक्क जीवनदर्पण वर आहेच . सोबत अँड्रॉइड मोबाइल ऍप ची लिंक देत आहोत. डाउनलोड करून पूर्ण माहिती भरून लॉगिन करा . बातम्या सह अपडेट राहून मिळवा संधी पारितोषिक जिकंण्याची !
आमच्या सर्व वाचकांना गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेछया .

“Get it on Google Play” या बटण वर क्लिक करून ऍप डाउनलोड करून पूर्ण माहिती भरून लॉगिन करा आणि लाईव्ह बातम्या सह अपडेट राहून मिळवा संधी पारितोषिक जिकंण्याची !
