Live
धर्म दर्पण

श्रीराम मंदिर अभियानाचा शेवटचा टप्पा जवळ आला असून सर्वांनी अभियानात आपला सहभाग नोंदवावा-ता.अभियान प्रमुख सावता काळे

परतूर प्रतिनिधी-आपल्या सर्वांचे पालन कर्ते प्रभू श्रीराम मंदिर सेवेचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे काही कारणास्तव आपल्या घरापर्यंत श्रीरामसेवक पोहचू शकले नसतील तर श्रीराम समिती शहर व तालुका मंडळ स्थानातील समस्त हिंदू यांना आवाहन करण्यात येते की एवढं मोठं प्रभू कार्य होत असतांना आपल्या मनात राहू नये की मी निधी समर्पण द्यायचे होते पण अभियान समाप्त झाले खारुताई प्रमाणे आपल्याला वाटा उचलायचा आहे तरी सर्वांनी या सुवर्ण ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा.
आपल्याला निधी समर्पण परतूर नगर येथील तीन ठिकाणी अधिकृत पावती पुस्तक व कुपन्स मिळतील कृपया याची नोंद घ्यावी.🛕🚩
स्थळ
क्र.१ : श्री.आनंद बगडिया
पत्ता : आनंद ड्रेसेस
महादेव मंदिर जवळ,परतूर मो.८२०८३६२१८५
( अभियान तालुका कोष प्रमुख )
क्र.२ : श्री.विठ्ठल कुलकर्णी
पत्ता : वरद बुक सेंटर,
शिवाजी महाराज कॉर्नर,परतूर मो.९४२११४१३३८
( ता.अभियान सह प्रमुख )
क्र.३ श्री.विजय राऊत
पत्ता आरोग्य मेडिकल,
श्री शिवनेरी चौक पो.स्टे.
गाव भाग परतूर मो.७२७६७३९९७४
( परतूर नगर अभियान सह प्रमुख )

आवाहन कर्ते

    -  सावता काळे 

तालुका अभियान प्रमुख

  -  विकास पवार 

ता.अभियान सह प्रमुख

  -  सचिन काटे

ता.अभियान सह प्रमुख

    -  आर्दड सर

ता.अभियान सह प्रमुख


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!