Live

जालना दर्पण

जालना दर्पण

केंद्र सरकारच्या विरोधात मंठा येथे शिवसेनेचा भव्य सायकल मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला … मोदी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणले—-ए जे बोराडे

मंठा/ प्रतिनिधी : मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला ठेंगा दाखवला, केवळ अदानी अंबानी सारख्या बड्या उद्योगपतींना...

जालना दर्पण

सरपंच पदाच्या निवडणूक तारखा जाहीर-सदस्यांची पळवापळवी सुरू

परतुर(लक्ष्मीकांतजी राऊत) – तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपल्यावर सरपंच आरक्षण मुळे अडकलेले घोंगडे नुकतेच मोकळे झाले होते ,आरक्षण झाल्यानंतर आता...

जालना दर्पण

शेगाव पंढरपूर महामार्गावर चुकीचा फलक-सेलू दाखवले वाटुरकडे

परतुर(लक्ष्मीकांतजी राऊत) – कोणी जर शेगाव पंढरपूर महामार्गावरील दिशादर्शक फलक पाहून आपल्या नियोजित स्थळी जात असेल तर थोडे थांबा !, कारण फलकावरील गावाची...

जालना दर्पण

डबघाईला आलेल्या आष्टी बाजार समितीला नवसंजीवनी मिळणार का ? व्यवसाय च्या नावाखाली केवळ जागेचा बाजार ,माल खरेदी मात्र बंद ; चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

आष्टी (राजेश नायक)-कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी हि परतूर तालुक्यातील सर्वातमोठी असुन या बाजार समितीवर नुकतीच प्रशासकीय संचालक मंडळाची नेमणूक झाली आहे ...

जालना दर्पण

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये सहभाग करण्यासाठी साखळी उपोषण

आष्टी (राजेश नायक)-महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सूची मध्ये समाविष्ट करून अनुसूचित जमाती प्रमाणे आरक्षण देण्यात यावे यासाठी धनगर समाजाच्या...

Featured

error: Content is protected !!